₹ 5 लाख - 2 कोटी
30 वर्षे
9.50%* वार्षिक
पात्रता निकष प्रामुख्याने तुमच्या रोजगारावर आधारित आहे. तुमच्या रोजगाराचा प्रकार निवडा आणि तुमची पात्रता तपासा.
मला या कागदपत्रांची यादी व्हॉट्सएपवर पाठवा
मला या कागदपत्रांची यादी व्हॉट्सएपवर पाठवा
गृहकर्जाच्या व्याजदरावर प्रभाव टाकणाऱ्या घटकांचा विचार केल्यानंतर त्याबद्दल फार काही करता येणार नाही असे तुम्हाला वाटू शकते. तरीही सुदैवाने तुम्ही हा ताण कमी करू शकता. तुमच्या खांद्यावरील ईएमआयचा ताण कमी करू शकणाऱ्या काही सोप्या आणि प्रभावी टिप्स खाली देण्यात आल्या आहेत.
पूर्वप्रदान करा.गृहकर्जाच्या सुरूवातीच्या काही वर्षांमध्ये तुम्ही व्याजावर जास्त आणि मुद्दल रकमेवर कमी रक्कम खर्च कराल. त्यामुळे तुमच्या गृहकर्जावर पूर्वप्रदान केल्यामुळे तुमची शिल्लक मुद्दल हळूहळू कमी होईल आणि तुमचा व्याजदरही कमी होईल.
शक्य तितका कमी कालावधी निवडातुमच्या कर्जाचा परतफेडीचा कालावधी ३० वर्षे ठेवण्याच्या पर्यायाबरोबरच गृहकर्जे ही दीर्घकालीन वचनबद्धता असते. परंतु तुम्ही लहान कालावधी निवडता तेव्हा तुम्ही व्याज जमा होणे नियंत्रणात राखू शकता.
चांगला क्रेडिट स्कोअर ठेवा.८०० पेक्षा अधिक स्कोअर हा चांगला स्कोअर मानला जातो आणि त्यामुळे तुमची कर्जयोग्यता दर्शवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.
ईएमआय सुधारणा घ्या.कर्ज घेतल्यानंतर तुम्ही ईएमआय भरण्यासाठी चांगल्या स्थितीत असल्याचे तुम्हाला वाटल्यास तुम्ही ईएमआय सुधारणेचा पर्याय निवडू शकता.
ऑफर्सची तुलना करातुमचा निर्णय घेण्यापूर्वी होमवर्क आणि संशोधन कराल आणि बाजारात उपलब्ध असलेली सर्वोत्तम गृहकर्ज व्याजदर डील्स मिळवाल याची काळजी घ्या.
बोनस टिप: पीरामल वेबसाइटवर उपलब्ध असलेले होम लोन ईएमआय कॅल्क्युलेटर हे मोफत साधन आहे. ते तुम्हाला ईएमआयमुळे तुमच्या मासिक बजेटवर कसा प्रभाव पडेल हे समजून घेण्यासाठी मदत करेल. तुम्ही तुम्हाला हव्या तितक्या वेळा आमच्या मोफत होम लोन ईएमआय कॅल्क्युलेटरचा वापर करू शकता. ईएमआयचा योग्य अंदाज मिळाल्यावर तुम्हाला एक योग्य निर्णय घेता येईल.
आमचा गृहकर्ज ईएमआय गुणक घर खरेदीदारांना त्यांचे लाइन ऑफ क्रेडिट समायोजित करण्यासाठी आवश्यक असलेले मासिक पेमेंट मोजणे शक्य करतो. गृहकर्ज ईएमआय गुणकाचा वापर करताना तुम्हाला फक्त कर्जाची रक्कम, त्यावरील व्याज आणि परतफेडीचा कालावधी नमूद करायचा आहे. हा गुणक तुम्हाला देण्यात येणारे एकूण व्याज आणि अंदाजित ईएमआय यांची संपूर्ण माहिती देईल.
गृहकर्ज व्याजदर म्हणजे ग्राहकाला आमच्याकडून मुद्दल रकमेवरील खर्चासाठी लागू केला गेलेला खर्च होय. गृहकर्जावरील तुमचा मासिक ईएमआय कर्जावरील दरांद्वारे निश्चित केला जातो. तुमचा गृहकर्ज परतफेडीचा कालावधी जितका जास्त तितकी व्याजाची रक्कम जास्त असते.
आम्ही तुमची परतफेडीची क्षमता आणि उत्पन्न यांचा प्रामुख्याने विचार करून तुम्ही पात्र असलेली गृहकर्जाची रक्कम निश्चित करू. आम्ही विचारात घेत असलेले इतर घटक म्हणजे तुमची पात्रता, वय, जोडीदाराचे उत्पन्न (असल्यास), अवलंबून असलेल्या व्यक्तींची संख्या, व्यवसाय सुरू ठेवणे आणि क्रेडिट इतिहास हे आहेत.
पीरामल फायनान्समध्ये सध्या सुरू असलेले गृहकर्ज व्याजदर वार्षिक १०.५०% पासून सुरू होतात. सरासरी स्वरूपात गृहकर्जांवर या दराने व्याज आकारले जाते.
व्याजदरांमध्ये संभाव्य स्वरूपात घट होण्याची शक्यता असल्यास स्थिर दर योग्य ठरणार नाही. तथापि, बदलते व्याजदर बाजारातील चढउताराशी बांधील असतात आणि त्यामुळे व्याज वाढण्याची शक्यताही निर्माण होते.
अशा परिस्थितीत गृह कर्जदार म्हणून तुम्ही तुम्हाला काय योग्य आहे ते तपासले पाहिजे. स्थिर गृह व्याजदर हा सामान्यतः बदलत्या दराच्या १% ते २.५% जास्त असतो. तथापि, तुम्हाला तुमच्या कर्जाच्या कालावधीत एका प्रकाराकडून दुसऱ्या प्रकाराकडे स्थलांतरित होता येईल.
सूत्राचा वापर करा
तुम्ही पारंपरिक गणितीय पद्धतींचा योग्य वापर करत असल्यास तुमच्या गृहकर्जावरील ईएमआय मोजण्यासाठी खालील सूत्राचा वापर करू शकता:
P*R*((1+R)^n)/(1-(1+R)^n)
येथे, P म्हणजे कर्जाची मुद्दल.
R म्हणजे व्याजदर
n म्हणजे कर्जाचा कालावधी (महिन्यांमध्ये)
मी पीरामलकडे गृहकर्जासाठी अर्ज केला आणि मला गृहसेतू गृहकर्जाअंतर्गत २९९ वर्षांसाठी आवश्यक त्या रकमेच्या कर्जासाठी मान्यता मिळाली. मी रो हाऊस खरेदी केले आहे आणि आम्ही आता नवीन घरात लवकरच राहायला जाणार असल्यामुळे मी आणि माझे कुटुंब आनंदी आहोत.
राजेंद्र रूपचंद राजपूत