₹3 लाख - 20 %E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96
48 महिने
16.49% वार्षिक
पात्रता निकष प्रामुख्याने तुमच्या रोजगारावर आधारित आहे. ईएमआय गणन करा आणि पात्रता तपासा.
मला या कागदपत्रांची यादी व्हॉट्सएपवर पाठवा
मला या कागदपत्रांची यादी व्हॉट्सएपवर पाठवा
पीरामल फायनान्सची व्यवसाय कर्जे तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या योजनांवर तसेच त्यांना स्पर्धात्मक व्यावसायिक जगतात यशाच्या मार्गावर आणण्यासाठी धोरणे आखण्यासाठी मदत करतात. आमच्याकडून व्यवसाय कर्जे घेण्याच्या फायद्यांमधील काही फायदे खालीलप्रमाणे आहेतः
View more
तुमचा व्यवसाय सुरूवातीच्या टप्प्यात किंवा वाढीच्या टप्प्यात असतो तेव्हा व्यवसाय कर्ज तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तुम्ही घेत असलेली कर्जाची रक्कम तुम्हाला लघुकालीन आणि दीर्घकालीन भांडवली गरजांची पूर्तता करण्यास मदत करेल. पीरामल फायनान्समध्ये आम्ही तुम्हाला अशी व्यवसाय कर्जे कोणत्याही आर्थिक अडचणीचा सामना सहजपणे करण्यासाठी देतो.
पीरामल फायनान्समध्ये आम्ही व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक किंवा स्वयंरोजगारित व्यक्तींना व्यवसाय कर्जे देतो. आमची व्यवसाय कर्ज पात्रता लवचिक असून आणि कर्जे परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत.
तुम्ही तुमच्या निवडीनुसार परतफेड करू शकता. त्यात पोस्ट डेटेड धनादेश, इलेक्ट्रॉनिक क्लिअरसन्स सेवा किंवा थेट वजावट पद्धतींचा समावेश आहे.
तुम्ही खालील मूलभूत निकषांचे पालन केल्यास व्यवसाय कर्जासाठी पात्र ठरू शकाल:
व्यवसाय कर्जांमधून कंपनीच्या मालकांना एकवेळची रक्कम किंवा हप्त्यांनी कर्जाची सुविधा दिली जाते. तुमची कंपनी या वित्तपुरवठ्याच्या बदल्यात ही रक्कम आणि त्यावरील व्याज तसेच शुल्क परत करण्याचे वचन देते. व्यवसाय कर्ज मिळवण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहेः
आमच्याकडून व्यवसाय कर्जासाठी अर्ज करण्यासाठी खालील टप्प्यांचे पालन कराः
आम्ही आर्थिक नियोजनाच्या व्यवसायात आहोत. परंतु मी माझी मालमत्ता निश्चित केली तेव्हा मला कर्जाची गरज पडली. मला पीरामल फायनान्स हा सर्वोत्तम पर्याय वाटला. ते आपल्या ग्राहकांच्या सर्व गरजांची पूर्तता करतात. त्यांनी मला व्यवसाय कर्ज मिळवण्यासाठी प्रत्येक पावलावर मदत केली.
निर्मल दंड