9.50%* वार्षिक
पात्रता निकष प्रामुख्याने तुमच्या रोजगारावर आधारित आहे. तुमच्या रोजगाराचा प्रकार निवडा आणि तुमची पात्रता तपासा.
मला या कागदपत्रांची यादी व्हॉट्सएपवर पाठवा
मला या कागदपत्रांची यादी व्हॉट्सएपवर पाठवा
तुम्ही मागील एका वर्षाच्या कालावधीत चांगल्या पेमेंटचा रेकॉर्ड असलेले दुसऱ्या एचएफआय/ बँकेकडून विद्यमान गृहकर्ज असलेले कर्जदार असल्यास तुम्ही पीरामल फायनान्सकडून गृहकर्ज शिल्लक हस्तांतरणाचा पर्याय निवडू शकता.
तुम्ही मागील एका वर्षाच्या कालावधीत चांगल्या पेमेंटचा रेकॉर्ड असलेले दुसऱ्या एचएफआय/ बँकेकडून विद्यमान गृहकर्ज असलेले कर्जदार असल्यास तुम्ही पीरामल फायनान्सकडून गृहकर्ज शिल्लक हस्तांतरणाचा पर्याय निवडू शकता.
तुम्ही तुमच्या ईएमआयचे पेमेंट वेळेत करत असल्यास आणि तुमच्या धनकोसोबत तुमचा इतिहास चांगला असेल तर तुम्हाला कमी व्याजदरावर नवीन बँकेत तुमचे ईएमआय प्रदान पुन्हा सुरू करण्याची संधी मिळते. तुम्हाला कर्ज टॉपअपचाही लाभ मिळेल, जी तुम्हाला तुमच्या नवीन बँकेकडून अतिरिक्त कर्जाची रक्कम म्हणून मिळेल आणि त्यामुळे तुमच्या कर्जाचा कालावधीही वाढू शकेल.
हो, प्राप्तीकर कायदा १९६१ अंतर्गत गृहकर्ज बँक हस्तांतरण योजनांअंतर्गत तुम्हाला व्याज आणि मुद्दलाच्या रकमेवर करलाभ मिळू शकतात. हे लाभ दर वर्षी बदलतात आणि त्यात चढउतार होतात. त्यामुळे गृहकर्ज हस्तांतरणावर मिळू शकणारे कर लाभ तपशील तपासण्यासाठी तुम्ही आमच्या कर्ज समुपदेशकाशी संवाद साधणे आवश्यक आहे.
हो, शिल्लक गृहकर्ज नवीन बँकेत हस्तांतरित केल्यामुळे तुम्ही तुमच्या गृहकर्जांचे हप्ते एकत्रित करून नवीन बँकेतून कमी व्याजासारखे लाभ मिळवू शकता.
धनकोला पुन्हा एकदा तुमची गृहकर्ज पात्रता तपासावी लागेल. त्यामुळे या प्रक्रियेला साधारणतः ७ दिवस ते ३ आठवडे लागतील.
शिल्लक हस्तांतरणाची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे:
मला पूर्ण वितरण होण्यापूर्वी गृहकर्ज हस्तांतरित करता येईल का?I
तुम्हाला जास्त व्याजदरदेखील भरावा लागत असेल तर तुम्ही शिल्लक हस्तांतरित करू शकता. कारण तो मार्जिनक कॉस्ट ऑफ फंड रेट्स किंवा एमसीएलआरऐवजी नियत दराने निश्चित केलेला असेल. याचे रूपांतरण एमसीएलआर दरात करणे आवश्यक आहे. तुमची विद्यमान बँक एमसीएलआरने व्याजदर आकारात नसल्यास आणि दुसरी बँक आकारत असल्यास संपूर्ण कर्जाची शिल्लक रक्कम तुम्ही नवीन संस्थेत बदलू शकता कारण हा व्याजदर खूप कमी असतो.
तुम्हाला प्रक्रिया शुल्क, अंशतः प्रदान / आधी बंद केल्याचा आकार तसेच तुमचे गृहकर्ज पीरामल फायनान्सकडे हस्तांतरित करण्यासाठी इतर शुल्क भरावे लागेल. तुम्हाला त्याचे तपशील येथे क्लिक करून मिळतील
तुमच्या विद्यमान ईएमआय प्रदानांचे व्यवस्थापन करताना अडथळे येत आहेत का? अनेक लोकांना वेळेत ईएमआय भरण्यासाठी दर महिन्याला नवनवीन आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांची मनःशांती आणि आनंद या गोष्टींवर परिणाम होतो. तुमच्या विद्यमान गृहकर्जाची शिल्क रक्कम पीरामल फायनान्सकडे हस्तांतरित केल्यास तुम्ही तुमच्या संपूर्ण गृहकर्जाच्या कालावधीत कर्ज घेण्यास पात्र राहाल याची काळजी घेतली जाते. त्यामुळे आव्हानात्मक परिस्थितींधून तुम्हाला अत्यंत सहजपणे पुढे जाण्यासाठी तुम्हाला आवश्यक ती मनःशांती मिळू शकते.
पीरामल फायनान्समध्ये आम्ही भारतातील आमच्या ग्राहकांना त्यांच्या गृहकर्जाच्या पुनर्वित्तपुरवठ्यावेळी कायम शिल्लक हस्तांतरण आणि प्रक्रिया शुल्काचा विचार करण्यास सांगतो. तुम्हाला इतर बँकेचे व्याजदर, अतिरिक्त शुल्कांसह तुमच्या विद्यमान कर्जापेक्षा कमी आणि स्वस्त असल्याचे आढळल्यास तुम्ही कर्जाच्या पुनर्वित्तपुरवठ्यासाठी पाऊल उचलू शकता.
आम्ही गृह सेतू गृह कर्ज योजनेसाठी अर्ज दाखल केला. त्याला २९ वर्षांच्या कालावधीसाठी मान्यता मिळाली आणि त्याची मला गरज आहे. माझे कुटुंब आणि मी खूप खूश आहोत आणि आमच्या नवीन घरात जाण्याची आम्हाला उत्सुकता लागली आहे.
राजेंद्र रूपचंद राजपूत