₹ 2 कोटी
15 वर्षे
11.50% वार्षिक
पात्रता निकष प्रामुख्याने तुमच्या रोजगारावर आधारित आहे. ईएमआय गणन करा आणि पात्रता तपासा.
मला या कागदपत्रांची यादी व्हॉट्सएपवर पाठवा
मला या कागदपत्रांची यादी व्हॉट्सएपवर पाठवा
पिरामल फायनान्स म्हणजे आम्ही, खालील कारणांमुळे कोणत्याही व्यवसायासाठी मालमत्तेवरील कर्जाबाबत एक सुयोग्य पर्याय आहोतः
View more
तुम्ही स्वतःच्या मालकीची मालमत्ता तारण ठेवून घेतलेले कर्ज म्हणजे मालमत्तेवरील कर्ज (लॅप) किंवा सुरक्षित कर्ज होय. मालमत्तेचे मूल्य मंजूरी देण्यात येणाऱ्या कर्जाची रक्कम ठरवते. तुम्ही कर्जाची परतफेड करू न शकल्यास मालमत्ता धनकोंच्या मालकीची होते.
धनको तुमची परतफेडीची क्षमता पाहतात आणि तुमचे उत्पन्न, वय, रोजगारातील स्थैर्य आणि इतर मालमत्ता तसेच उत्तरदायित्वे यांच्याननुसार तुमची पात्रता निश्चित करतात. कर्ज मालमत्तेच्या बाजारमूल्याच्या ६० टक्क्यांपेक्षा जास्त मिळत नाही. तुमच्याकडे सहअर्जदार असल्यास तुम्हाला जास्त रकमेचे कर्ज मिळू शकते.
तुम्ही त्याचा वापर वैयक्तिक कर्जाप्रमाणे विविध कारणांसाठी करू शकता. तुमच्या घराचे नूतनीकरण, व्यवसाय सुरू करणे, वैद्यकीय खर्चासाठी वित्तपुरवठा करणे किंवा दीर्घकालीन सुट्टीवर जाणे अशा अनेक गोष्टी आणि तुमच्या गरजांच्या पूर्ततेसाठी तुम्ही कर्ज घेऊ शकता.
तुम्ही खालील मालमत्तांचा वापर करून कर्ज मिळवू शकता
तुमच्या रोजगाराच्या स्थितीवर आधारित राहून बँक किंवा वित्तीय संस्था तुम्ही ज्या रकमेच्या मालमत्तेवरील कर्जासाठी पात्र आहात ती रक्कम निश्चित करते. स्वयंरोजगारित व्यक्तींसाठी कमाल कर्ज मर्यादा ५ कोटी रूपये आहे आणि हेच वेतनदार व्यक्तींनाही लागू आहे.
गृहकर्जाच्या पात्रतेबाबत बोलायचे झाल्यास, बँका किंवा वित्तीय संस्था मालमत्तेच्या वयानुसार निर्णय घेतात. तुमची मालमत्ता २० वर्षे किंवा त्यापेक्षा जुनी असल्यास तुम्हाला त्यावर कर्ज मिळणार नाही.
हो, तुम्हाला निवासी आणि वाणिज्यिक भूखंडावर कर्ज मिळू शकते. तुम्ही मालमत्तेवर कर्ज घेण्यासाठी एक तारण किंवा गहाण म्हणून ठेवू शकता.
एक प्राथमिक अर्जदार आणि सहअर्जदार मालमत्तेवरील कर्जासाठी अर्ज करू शकतात. तथापि, त्यांनी खालील निकषांचे पालन करणे गरजेचे आहे:
मच्या व्यवसायासाठी मालमत्तेवरील कर्ज किती फायदेशीर आहे हे तुम्हाला कळले. त्यामुळे विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत त्याचे महत्त्व तुम्ही समजून घेतले पाहिजे. वेतनदार किंवा स्वयंरोजगारित व्यक्तींसाठी हे कर्ज तुम्हाला तुमची मालमत्ता जवळ ठेवण्याची मुभा देते. तुम्ही मालमत्तेवर राहू शकता आणि तिचा वापर विविध कारणांसाठी करू शकता आणि त्याचवेळी तुमच्या कंपनीचा विकास होण्यासाठी त्याला सिक्युरिटी म्हणून ठेवू शकता.
आम्ही आर्थिक नियोजनाच्या व्यवसायात आहोत. परंतु मी माझी मालमत्ता निश्चित केली तेव्हा मला कर्जाची गरज पडली. मला पीरामल फायनान्स हा सर्वोत्तम पर्याय वाटला. ते आपल्या ग्राहकांच्या सर्व गरजांची पूर्तता करतात. त्यांनी मला व्यवसाय कर्ज मिळवण्यासाठी प्रत्येक पावलावर मदत केली.
निर्मल दंड