व्यवसाय कर्ज पात्रता कॅल्क्युलेटर

पिरामल फायनान्स होम लोन पात्रता कॅल्क्युलेटर वापरून तुमच्या व्यवसाय कर्जाची पात्रता निश्चित करा

बिझनेस लोन ही एक मोठी संधी असते ही गोष्ट आता सिक्रेट राहिलेली नाही. ह्या लोनमुळे बिझनेसमध्ये विकास करता येतो आणि त्याची वाढ करता येते. तसेच बिझनेस लोनमुळे वेळोवेळी गरज पडणार्‍या भांडवलाची आवश्यकता पूर्ण होते. पण बिझनेस लोनसाठी अर्ज करण्याआधी तुमची पात्रता तपासून पाहायला हवी.

तसेच, हीच ती वेळ असते जेव्हा तुम्ही पूर्ण माहिती नसलेला निर्णय टाळू शकता. ह्यावेळी हातात पीरामल फायनान्स बिझनेस लोन पात्रता तपासणारा कॅलक्युलेटर असेल तर तुमची पात्रता सहज शोधू शकता. ह्या कॅलक्युलेटरने तुम्ही व्यावसायिक वाहनाचं कर्ज घेण्याची पात्रताही पाहू शकता. थोडक्यात, तुम्ही बिझनेस लोनसाठी पात्र आहात की नाही ते ह्यात कळतं.

10k10L
05L
%
17%24%
Years
1Y4Y
तुमची व्यवसाय कर्ज पात्रता आहे
Disclaimer
Results generated by the calculator is indicative in nature. Piramal Capital Housing Finance Limited (“PCHFL”) does not guarantee accuracy, commitment, undertaking, completeness, or correct sequence of any the details provided therein and therefore no reliance should be placed by the user for any purpose whatsoever on the information contained / data generated herein or on its completeness/accuracy.

The calculator is only a tool that assists the users to arrive at results of various illustrative scenarios generated from the data input by the users. The user should exercise due care and caution (including if necessary, obtaining of advise of tax/legal/accounting/financial/other professionals) prior to taking of any decision, acting, or omitting to act, on the basis of the information contained/data generated herein.

PCHFL does not undertake any liability or responsibility to update any data. No claim (whether in contract, tort (including negligence) or otherwise) shall arise out of or in connection with the services against PCHFL. Neither PCHFL nor any of its agents or licensors or group companies shall be liable to user/any third party, for any direct, indirect, Incidental, special, or consequential loss or damages (including, without limitation for loss of profit, business opportunity or loss of goodwill) whatsoever, whether in contract, tort, misrepresentation or otherwise arising from the use of these tools/information contained/data generated herein.
Read more

हिशोबाचा तक्ता

फीशुल्क
कर्ज प्रक्रिया शुल्ककर्जाच्या रकमेच्या 2.00% पयर्ंत. तसेच, माइक्रो आणि स्मॉल एंटरप्राइजेससाठी रु.5 लाख कर्जापर्यंत प्रक्रिया शुल्क आकारलं जात नाही, वाटप होण्याआधी यूआरसी सबमिशनच्या अधीन.
रॅक इंटरेस्ट रेट रेंजकिमान 12.99% आणि कमाल 22.50%
मुदतीआधी परतफेड केल्याचं शुल्कपरत दिलेल्या मुद्दल रकमेच्या 5% पर्यंत + लागू कर तुम्ही लक्षात घ्या की ₹ 50 लाखांपर्यंतच्या फिक्स्ड रेट कर्ज सुविधेसाठी शून्य फोरक्लोजर/ प्रीपेमेंट शुल्क माइक्रो आणि स्मॉल उद्योगांना मिळू शकते आणि स्वतःच्या स्त्रोताकडून बंद केले जाऊ शकते.
मुदतीआधी परतफेड-आंशिक किंवा संपूर्ण6 ईएमआयच्या परतफेडीपर्यंत आंशिक किंवा संपूर्ण प्री-पेमेंट करता येणार नाही. 12 ईएमआय झाल्यानंतर 25% मुद्दल रक्कम शिल्लक असेल तेव्हा आंशिक परतफेडीला परवानगी असते.
ड्युप्लिकेट लोन क्लोजर लेटरनाही
लोन क्लोजर लेटरनाही
सॉल्वन्सी सर्टिफिकेटलागू नाही

पीरामल फायनान्सचं बिझनेस लोन पात्रतेचं कॅलक्युलेटर कसं वापरायचं?

तुम्ही आमच्या वेबसाइटवर पीरामल फायनान्सचे व्यवसाय कर्ज कॅल्क्युलेटर तपासू शकता. व्यवसाय कर्ज पात्रतेसाठी हे ऑनलाइन कॅल्क्युलेटर तुम्हाला तुमच्या व्यवसाय कर्जाच्या पात्रतेचा झटपट अंदाज मिळविण्यात मदत करू शकते. कॅल्क्युलेटर वापरण्यास अत्यंत सोपे आहे. जलद निकाल प्राप्त करण्यासाठी तुम्ही या स्टेप्सचे अनुसरण करू शकता:

  • तुमचं स्थान निवडा
  • तुमचे वय एंटर करा. व्यवसाय कर्जासाठी अर्ज करताना, तुमचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. आणि तुमच्या कर्जाच्या मॅच्युरिटीच्या काळात तुमचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
  • सर्व कर कपात केल्यानंतर तुमचा वार्षिक नफा निवडा, खालील स्टेप्सनुसार.
  • तुम्ही भरत असलेला सध्याचा मासिक ईएमआय निवडा. लक्षात ठेवा की गणनामध्ये तुम्ही सध्या भरत असलेल्या सर्व ईएमआयची समान रक्कम दिली पाहिजे. तसेच, त्यात क्रेडिट कार्डसाठी ईएमआय देखील समाविष्ट करणे आवश्यक आहे.


एकदा तुम्ही वर नमूद केलेली सर्व माहिती भरल्यानंतर, तुम्हाला ’कॅलक्युलेट’ बटणावर क्लिक करावे लागेल. डेट कन्सोलिडेशन लोन एलिजिबिलिटी चेकर तुम्हाला तुम्ही पात्र असलेल्या व्यवसाय कर्जाची रक्कम आपोआप दाखवेल. तुम्ही तुमच्या स्क्रीनच्या उजव्या बाजूला आकृत्या पाहू शकता.

लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या आवडीनुसार व्याज दर आणि तुमच्या व्यवसाय कर्जाचा कालावधी बदलू शकता. तुम्ही हे देखील लक्षात घ्यावे की हे ऑनलाइन कॅल्क्युलेटर केवळ अंदाज आणि सूचक आकडे दाखवते.

वास्तविक अटींमध्ये व्यवसाय कर्ज पात्रता इतर विविध घटकांवर अवलंबून असते. त्यापैकी काहींमध्ये क्रेडिट इतिहास, रोजगार तपशील आणि बरेच काही समाविष्ट आहे. अचूक आकडे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, आपण आपल्या इच्छित बँकेशी संपर्क साधू शकता. विनंती केल्यानुसार ते तुम्हाला सर्व अतिरिक्त माहिती देतील.

बिझनेस लोनची पात्रता कशी तपासतात?

व्यवसाय आणि एमएसएमई कर्ज पात्रता निकषांमध्ये विविध पॅरामीटर्स असतात आणि त्यात तुमचा कर भरणा रेकॉर्ड, सिबिल स्कोर, क्रेडिट युटिलायझेशन रेशो, बँक बॅलन्स आणि इतर गोष्टींचा समावेश असतो. म्हणून, मोठ्या प्रमाणात बिझनेस लोनच्या रकमेसाठी पात्र होण्यासाठी, तुम्ही खालील घटकांचे पालन केले पाहिजे:

सिबिल स्कोअर चांगला असायला हवा

तुमचा क्रेडिट स्कोअर पात्रतेची अट पूर्ण करताना महत्त्वाची भूमिका निभावतो. जर सिबिल स्कोअर 700 पेक्षा कमी असेल तर तुमच्या बिझनेस आणि एसएमई लोन पात्रतेवर परिणाम होतो.

ईएमआय आणि कर वेळेवर भरा

जेव्हा तुमच्याकडे पेमेंट करण्याचा वक्तशीर आणि स्वच्छ रेकॉर्ड असतो, तेव्हा तुम्ही मोठ्या कर्जासाठी पात्र ठरू शकता. परिणामी, तुम्हाला मोठ्या प्रमाणात व्यावसायिक कर्जे मिळू शकतात.
पीरामल फायनान्सचे चालू भांडवल कर्ज दाखवणारा कॅल्क्युलेटर अत्यंत स्मार्ट आणि सोपा आहे. बिझनेस लोनसाठी तुमची पात्रता निश्चित करण्यासाठी तुम्ही हा वापरण्यास सोपा असलेला कॅल्क्युलेटर वापरू शकता. त्यानंतर, तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकता आणि त्वरित ऑनलाइन मंजुरी मिळवू शकता.
लक्षात ठेवा की तुम्ही ज्या व्यवसायासाठी अर्ज करता ते सामान्यतः अर्ज केल्याच्या 24 तासांच्या आत वितरित केलं जातं. पण, त्याच्याशी संबंधित काही अटी व शर्ती आहेत.

बिझनेस लोनसाठी आपली पात्रता कशी वाढवायची?

व्यवसाय कर्जासाठी तुमची पात्रता फारशी आशादायक नसल्यास, तुम्ही त्यात सुधारणा करण्याचे काही मार्ग वापरून पाहू शकता. आम्ही खाली तुमची व्यवसाय कर्ज पात्रता वाढवण्यासाठी काही पद्धती दिल्या आहेत:

तुमचा कर नियमित भरा

सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा कर वेळेवर भरणे. तुमचा कर इतिहास अत्यंत महत्त्वाचा असल्याने, तो व्यवस्थित जपला गेला पाहिजे. कर भरला नसेल तर तुम्ही अपात्र ठरू शकता. म्हणूनच तुमचा कर भरणा योग्य वेळी करणे महत्त्वाचे आहे.

कागदपत्रांमध्ये काही चूक नसल्याची खात्री करा

बहुतेक प्रकरणांमध्ये, बनावट किंवा गहाळ कागदपत्रांमुळे कर्जाचे अर्ज नाकारले जातात. म्हणून तुमच्या अर्जासोबत सर्व कागदपत्रे सादर नीट सादर केली असल्याची खात्री करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ते दस्तऐवज कोणत्याही महत्त्वपूर्ण त्रुटीपासून मुक्त असले पाहिजेत. आणि अशा प्रकारे तुम्ही सुरळीत आणि अखंड बँकिंग अनुभवाचा आनंद घेऊ शकता.

भावी काळातील आर्थिक संभाव्यता विचारात घेतली जाते

ज्यांना स्थैर्य हवे आह आणि चांगला नफा मिळविण्यास इच्छुक आहेत त्यांना आम्ही कर्ज देतो. त्यामुळे, व्यवसाय उद्योग अस्थिर असल्यास, बँक कर्ज अर्ज नाकारण्याची दाट शक्यता आहे. आणि कर्ज मंजूर झाल्यास व्याजदर आपोआप वाढतो.

बिझनेसचा फायदा कसा आहे

बहुतेक कर्जदाते खरोखर चांगले काम करत असलेल्या व्यवसायांसाठी अनुकूल असतात. त्यामुळे, बँका आणि एनबीएफसी सामान्यपणे जास्त नुकसान सहन करणार्‍या व्यवसायांना नाकारतात. अशा प्रकारे, तुमच्यासाठी सुरक्षित कर्ज घेणे महत्त्वाचे आहे, विशेषत: बिझनेसचा रेकॉर्ड अस्थिर असेल तर.

वारंवार विचारलेले प्रश्न

मी बिझनेस लोनसाठी पात्र आहे हे मला कसे कळेल?
piramal faqs

बिझनेस लोन घेण्यासाठी तुमची किती मिळकत असावी?
piramal faqs

सोल प्रोप्राइटरला बिझनेस लोन मिळेल का?
piramal faqs

क्रेडिट चांगलं नसतानाही मी बिझनेस लोन कसं मिळवू?
piramal faqs

मला नवीन बिझनेससाठी एमएसएमई लोन मिळेल का?
piramal faqs

तुमच्या मिळकतीमुळे तुमच्या बिझनेस लोनच्या पात्रतेवर परिणाम कसा होऊ शकतो?
piramal faqs

बिझनेस लोनसाठी अर्ज करण्याकरिता किमान पात्र वय किती?
piramal faqs

बिझनेस लोनसाठी कोणती कागदपत्रे लागतात?
piramal faqs

बिझनेस लोनसाठी अर्ज करताना किमान किती पगार असावा?
piramal faqs

बिझनेस लोनसाठी मी पात्र आहे का हे कसे पाहू?
piramal faqs