₹ 5 लाख - 2 कोटी
30 वर्षे
9.50%* वार्षिक
पात्रता निकष प्रामुख्याने तुमच्या रोजगारावर आधारित आहे. तुमच्या रोजगाराचा प्रकार निवडा आणि तुमची पात्रता तपासा.
मला या कागदपत्रांची यादी व्हॉट्सएपवर पाठवा
मला या कागदपत्रांची यादी व्हॉट्सएपवर पाठवा
गृह कर्ज पात्रता आणि गृहकर्जाचा ईएमआय तपासण्याचा सर्वांत सोपा मार्ग म्हणजे आमच्या पोर्टलवर उपलब्ध असलेल्या कॅल्क्युलेटरचा वापर करणे हा आहे. ते एक मोफत ऑनलाइन साधन आहे जे तुम्हाला अधिक कार्यक्षमतेने आणि स्पष्टपणे गृहकर्जाचे नियोजन करण्यासाठी मदत करते.
प्राप्तीकर कायद्याच्या कलम ८०सीअंतर्गत तुम्ही गृहकर्जाच्या मुद्द रक्कम, नोंदणी खर्च आणि मुद्रांक शुल्कावर १.५ लाख रूपयांपर्यंत दावा करू शकता.
नाही. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांनुसार धनको १०० टक्के गृहकर्ज देऊ शकत नाही. तुम्ही ज्या धनकोची निवड केली आहे त्यानुसार तुम्हाला मालमत्तेच्या खरेदी किमतीच्या ८० ते ९० टक्क्यांपर्यंत गृहकर्ज मिळू शकते. उर्वरित रकमेचे डाऊनपेमेंट तुम्हाला स्वतःलाच करावे लागते.
पीरामल फायनान्स २५ वर्षांच्या कालावधीसाठी ७५ लाख रूपयांपर्यंत गृहकर्जे देते.
गृहकर्ज हा एक वित्तपुरवठ्याचा ख्यातनाम पर्याय आहे जो ग्राहकांना त्यांच्या स्वप्नातील घरांची खरेदी कोणत्याही अडथळ्याविना करण्यासाठी निधी पुरवतो. तुमचा गृहकर्ज पुरवठादार घर/ मालमत्तेच्या किमतीच्या सुमारे ७५-८० टक्के कव्हर करेल. तुम्हाला डाऊनपेमेंट (उर्वरित रकमेचे प्रारंभीचे प्रदान) करावे लागेल. या प्रकारचे कर्ज वाजवी व्याजदरात दीर्घकालीन कालावधीत घेता येईल.
आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांनुसार बँका आणि आर्थिक संस्थांना दर तीन महिन्यांनी एकदा गृहकर्ज व्याजदर तपासणे, त्यांचे मूल्यमापन करणे आणि बदल करणे आवश्यक असते. तथापि, हे फक्त गृहकर्जाच्या चालू व्याजदराला लागू होते कारण हा दर बाजारातील परिस्थितीनुसार बदलतो.
पीरामल फायनान्सकडून गृहकर्ज घेण्याचे अनेक फायदे आहेत, जसे:
पीरामल फायनान्सची गृहकर्जे विशेषतः भारताच्या गरजांच्या पूर्ततेसाठी तयार करण्यात आली आहेत. तुम्ही गृहकर्जासाठी अर्ज ऑफलाइन दाखल करा किंवा ऑनलाइन. आमची टीम तुमच्या सुलभ आणि सहज अनुभवासाठी वन स्टॉप, एंड टू एंड गृहकर्ज सेवा तुम्हाला देईल:
आम्ही गृह सेतू गृह कर्ज योजनेसाठी अर्ज दाखल केला. त्याला २९ वर्षांच्या कालावधीसाठी मान्यता मिळाली आणि त्याची मला गरज आहे. माझे कुटुंब आणि मी खूप खूश आहोत आणि आमच्या नवीन घरात जाण्याची आम्हाला उत्सुकता लागली आहे.
राजेंद्र रूपचंद राजपूत