आम्हाला भारतातील सर्व ग्राहक आणि छोट्या उद्योगांच्या कर्जासंबंधी गरजा पूर्ण करायच्या आहेत आणि त्यासाठी आम्ही ‘केंद्रस्थानी डिजिटल’ असलेल्या फ्रँचायझीने सज्ज केलेल्या उत्पादन वैयक्तिकीकरण आणि उत्तम ग्राहक अनुभव या गोष्टींद्वारे बदल घडवून आणत आहोत.